बिहारमधील विधानसभा निवडणुकीबरोबरच इतर राज्यांतील पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय
नवी दिल्ली - बिहारमधील विधानसभा निवडणुकीबरोबरच इतर राज्यांतील पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देशाच्या बऱ्याच भागांत राजकीय...