Bhosari: सार्वजनिक कामांबरोबरच महेश दादा नेहमी वैयक्तिक अडचणीला ही धावतात – जितू यादव यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. ८ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे सार्वजनिक कामांबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या वैयक्तिक अडचणीच्या वेळी...