पिंपरी-चिंचवाड मध्ये साथीचे आजार पसरु नयेत यासाठी औषध फवारणीसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी – नगरसेवक संदीप वाघेरे
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. साथीचे...