वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सोडायला कारणीभूत जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद
पुणे (वाबळेवाडी) : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तब्बल २१२ विद्यार्थ्यांना शाळा सोडायला लागले आहे. याला कारणीभूत केवळ...