सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आलेली नाही- चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात...