बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारी साठी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे
2022-23 मध्ये 200 ऐवजी आता 300 उमेदवार घेणार यूपीएससीचे प्रशिक्षण मुंबई (दि. 9) - सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब...