ताज्या बातम्या

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे, दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी….

मुंबई : दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ही कारवाई सुरु केली आहे....

मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापुर्वीच आंदोलक पोलिसाच्या ताब्यात

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक होत आज भाजपकडून मंत्रालयावर...

संस्कृतमध्ये सगळ्या जगाची भाषा बनण्याचे सामर्थ्य : डॉ. विजय भटकर

संस्कृतमध्ये सगळ्या जगाची भाषा बनण्याचे सामर्थ्य : डॉ. विजय भटकरसंस्कृत भारती कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप पुणे, भाषाशास्त्रदृष्ट्या संस्कृत ही सर्वात...

केंद्राने जातीनिहाय ओबीसी जनगणना करावी , सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या – शरद पवार

पुणे : केंद्राने ओबीसी जनगणना करावी म्हणजे त्यानुसार न्याय वाटणी व्हावी, कोणी इथे फुकट मागत नाही. जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही,...

स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा :खा गिरीश बापट

पुणे : सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणी स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी...

स्वारगेट परिसरात साफसफाई करणाऱ्या महिलेचा डॉक्टर कडून विनयभंग

पुणे : डॉ. रमेश डुमरे यांचे हिराबाग येथे क्लिनिक आहे तेथे फिर्यादी या कामाला आहेत. २२ मे रोजी त्या क्लिनिकमध्ये...

कोल्हापूरात भाजपला बळ देण्यासाठी धनंजय महाडिकांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी?

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातील संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे माजी खासदार संभाजीराजेहे अपक्ष उमेदवार म्हणून...

छत्रपतींच्या गादीशी राजकारण तुम्हाला परवडणार नाही- मराठा समन्वयक

संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यांच्या उमेदवारीत शिवसेनेने आडकाठी करु नये. संजय राऊत उठसूठ याविषयी बोलत राहतात त्यांनी विनाकारण हा...

पंजाबमधील आरोग्य मंत्री यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी….

पंजाब : पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारचे आरोग्य मंत्री डॉक्टर विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंगला...

रेल्वेचे खासगीकरण नको…स्टेशन मास्तर 31 मे रोजी सामूहिक रजेवर

पुणे : , स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, तणाव भत्ता लागू करावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन केले जाणार आहे....

Latest News