स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार
पुणे(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र,...