महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा.जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात ७२ आमदार निवडून आणले होते. त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली होती....