”बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६” पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून...
