पुणे

शासन स्तरावरुन प्रथमच संपन्न होणार, कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन प्रशासनाकडुन नियोजन अंतिम टप्यात !

सुरक्षेच्या दुष्टीने महत्वपुर्ण उपाययोजना ! २२ ठिकाणी पार्किंग , २६० बसेस ची व्यवस्था. पुणे- शौर्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील...

राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा- 2021 आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 2 जानेवारी,...

‘शूर महिला कोविड योद्धा’ शॉर्ट फिल्मची नॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनसाठी निवड…

पुणे: पुण्यातील तरुण दिग्दर्शक सुखदा बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या ' शूर महिला कोविड योद्धा' या लघुपटाची नॅशनल शॉर्ट फिल्म...

कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

दरम्यान, कालीचरण महाराज यांनी धर्म संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी...

विजयस्तंभा जवळील ५० एकर जागा राज्य सरकारने ताब्यात घ्यावी:रामदास आठवले

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळील ५० एकर जागा राज्य सरकारने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी आणि या...

‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे शानदार वितरन…. भानू काळे, डॉ. विनिता आपटे,धनंजय शेडबाळे, नितीन सोनवणे, असलम बागवान सन्मानित

‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे शानदार वितरण…………………….भानू काळे, डॉ. विनिता आपटे,धनंजय शेडबाळे, नितीन सोनवणे, असलम बागवान सन्मानित...

राष्ट्रपती लागवट लागू करण्यास त्यांना माझ्या शुभेच्छा – शरद पवार

सातारा::: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सर्वच कारभार केंद्राकडे द्या,असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या विधानाचा शरद पवार...

चिखली येथील ह.भ. प. राजू महाराज ढोरे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार- पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात गौरव समारंभ

चिखली येथील ह.भ. प. राजू महाराज ढोरे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार- पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात गौरव समारंभ पुणे । प्रतिनिधीराज्यस्तरीय...

बाल मेळाव्यात रमले बालचमू बालमेळाव्यात बच्चे कंपनीने लुटला मनसोक्त आनंद बोपोडीत बालमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

बाल मेळाव्यात रमले बालचमूबालमेळाव्यात बच्चे कंपनीने लुटला मनसोक्त आनंदबोपोडीत बालमेळावा मोठ्या उत्साहात संपन्नपुणे : गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात मुलांचे...

डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यामध्ये दिसले देव संकटकाळी मदत करणाऱ्यांच्या पाठीशी असतो परमेश्वर

डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यामध्ये दिसले देवसंकटकाळी मदत करणाऱ्यांच्या पाठीशी असतो परमेश्वरखडकी : आज कोरोनामध्ये अनेक मातब्बर, करोडपती, अरबपतींनी माणसाला बरंच...