दक्षिण पुण्यासाठी कचऱ्यांचे प्रकल्प :हीच परिस्थिती राहिली तर सत्ताधारी पक्षाला कात्रजचा घाट दाखवू – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
*पुणे महानगरपालिका म्हणजे फक्त पेठांचा विकास का ?*दक्षिण पुण्यासाठी कचऱ्यांचे प्रकल्प :हीच परिस्थिती राहिली तर कात्रजचा घाट दाखवू - खासदार...