राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज...