इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सवर झटपट कर्ज मिळवून देण्यासाठी कायनेटिक ग्रीनची टाटा कॅपिटलबरोबर भागीदारी….
Pune, २१ सप्टेंबर २०२२: इलेक्ट्रिक व्हेइकल्स (इव्ही) निर्मिती क्षेत्रातील भारताची अग्रगण्य कंपनी कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड, इंडियाने...