रामाची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीला राम कृष्णाचे नाव घेण्याचाही अधिकार नाही – माजी महापौर राहुल जाधव यांची टीका
पिंपरी, पुणे (दि. ३१ ऑक्टोबर २०२४) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे 'राम कृष्ण...