जागतिक बातम्या

निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारला – काँग्रेस नेते राहुल गांधी

निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारला असून, या निवणुकांमध्ये जनादेश जिंकणाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी केले…

दिल्लीचा लाभ ”आपला” पंजाब निवडणुकीत झाला….शरद पवार

पवार पुढे म्हणाले की, दिल्लीमध्ये आप सरकारने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ आपला…

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची लोकप्रियता शिगेला…

याआधी, क्रिमिया युक्रेनपासून वेगळे झाल्यानंतरही रशियात पुतिन यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली होती. कीव सरकारपासून क्रिमियातील…

युक्रेनची माघार आता नाटोमध्ये सहभागी करून घेण्याचा हट्ट करणार नाही- झेलेन्स्की

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना झेलेन्स्की म्हणाले की, “मला पहिल्यांदाच लक्षात आले होते की, नाटो युक्रेनला…

रशियाने नागरिकांची ससेहोलपट पाहून तात्पुरती युद्धबंदीची घोषणा…

युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर एकाच आठवड्यात सुमारे दहा लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. अत्यंत मोठ्या…

युक्रेनच्या आक्रमणावर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क परिषदच्या बैठकीत भारत गैरहजर

नवीदिल्ली: सुरक्षा परिषद आणि सर्वसाधरण सभा अशा दोन्हींमध्ये भारताने गैरहजेरी नोंदवत रशियाला एक प्रकारे सहकार्य…

रशियाला खरच गंभीरपणे चर्चा करायची असेल तर त्‍यांना चर्चेचे ठिकाण बदलावे- वोल्‍दिमीर झोलेन्‍स्‍की

युक्रेनने आत्‍मसमर्पण करण्‍यास नकार दिल्‍याने रशियाने आणखी आक्रमक भूमिका घेतली. रशियन सैन्‍याने युक्रेनमधील दुसरे सर्वात…

मोठ्या युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ; इमॅन्युएल मॅक्रॉन

रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर…