Month: January 2019

ई-पासपोर्ट : पासपोर्टमध्ये होणार मोठा बदल, पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे केली घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे...

महापौर चषक ५० वी अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०१८-१९ (महिला व पुरूष)…

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र.०२ तळई गार्डन शेजारी,...

पुणे-मुंबई प्रवासात युवकाला ३४ हजार रुपयाला लुटले.

पुण्याहून मुंबईला येताना अनोळखी व्यक्तीच्या गाडीमध्ये लिफ्ट घेणे एका २६ वर्षीय तरुणाला चांगलेच महाग पडले आहे. या तरुणाला गाडीमध्ये बसलेल्या...

मुंबई आणि औरंगाबादमधून ISIS चे ९ समर्थक ताब्यात, ए.टी.एस.ची कारवाई

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने मुंबई जवळच्या मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये कारवाई करत इसिसच्या नऊ समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून आक्षेपार्ह...

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा 2019-20 चा अर्थसंकल्प…

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा 2019-20 चा अर्थसंकल्प प्राधिकरणाचे सदाशिव खाडे यांच्याकडे प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी सतिशकुमार खडके यांनी सादर...

जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडयाची अंमलबजावणी करावी – डॉ. दीपक म्हैसेकर यांची सूचना

पुणे दि. २२ : पुणे विभागातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडयाची वेळेत आणि काटेकोर अंमलबजावणी करावी,...

वृक्ष लागवड कार्यक्रमाव्दारे सामाजिक, आर्थिक व भावनिक बंध जोडणे गरजेचे – प्रधान सचिव विकास खारगे

पुणे दि. 22 : यावर्षी राज्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टय आहे. हा कार्यक्रम केवळ हरित महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर...

निवडणुकीच्या मैदानातून पळ काढणाऱ्या संजोग वाघेरे यांच्या केवळ आडनावाताच वाघ – एकनाथ पवार

पिंपरी दि. 21 – आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून जन्मापासून सत्ता उपभोगूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना ते राहत असलेल्या...

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा ठराव विखंडीत करावा, सुलभा उबाळे यांची मुख्यमंत्री यांच्या कड़े मागणी

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा ठराव विखंडीत करावा, सुलभा उबाळे यांची मुख्यमंत्री यांच्या कड़े मागणी पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी...

भोसरीत रंगणार महिलांसाठी इंद्रायणी थडी जत्रा – आमदार महेश लांडगे यांची संकल्पना

पिंपरी, पुणे (दि. 21 जानेवारी 2019) शिवांजली सखी मंचने संयोजन केलेल्या आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चे...

Latest News