Day: April 7, 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीने दररोज 30,000 लोकांना मदतीचा हात…

पिंपरी : कोरोना विषाणू संसगार्मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी...

पुण्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी फक्त 2 तासच राहणार दुकानं खुली…

पुणे: पुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील चार भागांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला...

केशरी रेशनकार्ड वर देखील सवलतीच्या दरात धान्य मिळणार

मुंबई : केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता...

तेलंगणात लॉकडाऊन 3 जूनपर्यंत केला- मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव

तेलंगणा- २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र तेलंगणामध्ये लॉकडाऊनचा कालावधी ३ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याचे...

नोटबंदीपेक्षा ही भयंकर ‘लॉकडाऊन’ आहे ही मोठीच चूक- कमल हसन

नवी दिल्ली – कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने केंद्र सरकारने भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केलाय. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या...

कायदा/सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये राज्याचे चांगले काम सुरू आहे. मात्र, मरकजमध्ये सहभागी लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकता...

पुणे शहरातील सर्व पेठा आज पासून सील करण्यास सुरवात…

पुणे प्रतिनिधि : पुणे शहरातील करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. भारतातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या...

मशाली पेटवून रस्त्यावर येणे हा बेजबाबदारपणाच :उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी पाच एप्रिलला रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या बाहेर येऊन दिवा,...

“तबलिगींनी” स्वत:हून माहिती द्यावी- मुंबई पोलिस

मुंबई : मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिल्लीच्या मरकजवरून आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांनी पुढे येऊन स्वत:ची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी किंवा...

Latest News