Month: June 2020

मुंबईची लाईफलाईन आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच

मुंबई – गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन ‘लोकल’ आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच...

सुशांतसिंह राजपूतच्या मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध…

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरु झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले असून मैत्रिण रिया चक्रवर्तीसोबत...

पुणे शहरात करूणाने दिवसभर थैमान घातले 320 नवे रुग्ण तर 9 जण मृत्यू

पुणे (प्रतिनिधीं) पुणे शहरात आज दिवसभरात 9 रूग्णाची मृत्यू झाला तर आज दिवसभरात 320 रुग्ण पॉजीजटीव्ही नव्या रुग्नाची नोंद झाली...

Online ”गांजा” विकणारी टोळीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबई क्राईम ब्रॅंचने कॉलेज तरुणांना ऑनलाइन गांजा विकणारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत....

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने ”तरुणीने स्वत:ला केले क्वारंटाईन”

नाशिक: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तब्बल तीन दिवस अन्नत्याग करीत खोलीत कोंडून घेतलेल्या तरुणीचे मन अखेर निर्भया पथकाने वळवले. घरची...

”पुण्यात हॉटेल चालकाचा खून”

पुणे : अज्ञात कारणावरून नऱ्हे परिसरात एका इसमाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सुनील बारकु...

भारत-चीनवरील परिस्थिती नियंत्रणात – लष्करप्रमुख मुकुंद नरवणे

नवी दिल्ली – भारत-चीनमधील सीमेवरील वातावरण बिघडत जात आहेत. मात्र हे चिघळलेलं वातावरण आता नियंत्रणात आले असल्याचं लष्करप्रमुख मुकुंद नरवणे...

”पुण्यात पोलिस पदाचा गैरवापर”

पुणे पोलिस दलातील एक पोलिस निरीक्षक व दोन पोलिसांचा गुन्ह्यात थेट संबंध असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे....

कोरोना चाचणीच्या दरात कपात – राजेश टोपे

मुंबई – कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरने कोरोना चाचणीचे निश्चित केलेले 4500...

काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा- केंद्रिय मंत्री रामदास आठवले

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाच हाहाकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तर दुसरीकडे राजकीय गदारोळ सुरूच आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात...

Latest News