पंढरपूरं घाटावरील भिंतकोसळून 6 जणांच्या मृत्यू: दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा:अजित पवार
पुणे | पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. कोकण,...