मिलिटरी डेअरी फार्म बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी,माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुरावायला यश
पिंपरी पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.याबाबत महापालिकेच्या बी.आर.टी.एस विभागामार्फत कामाचे आदेश जारी...