जिल्ह्यातील सर्व जुने व जीर्ण झालेले पूल, साकव दुरुस्ती करण्याऐवजी काढूनच टाकण्याचे आदेश- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना घडल्यावर याची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी जितेंद्र...