नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा – नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी प्रतिनिधी - (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मार्गदर्शक मा. श्री. अजितदादा पवार यांनी...
