पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
पुणे : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या (PMPML) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे pmpml च्या...