पुणे शहराची स्वच्छता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांचा ”इंदूर शहराचा” तीन दिवसीय अभ्यास दौरा…. आमदार हेमंत रासने
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुणे शहराची स्वच्छता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या १०० पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांचा या दौऱ्यामध्ये समावेश...