आता पर्यटकांना अवघ्या ५०० रुपयांत शहरांतील समृद्ध वारसा, संस्कृती आणि पर्यटन वैभव जवळून अनुभवता येणार- आमदार शंकर जगताप
पिंपरी-चिंचवड : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पुणे दर्शनच्या धर्तीवर ‘पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन’ (बससेवा क्र. २) ही...
