पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्याच्या खड्ड्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारअधिकारी सल्लागार यांच्यावर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
पिंपरी :पिंपरी चिंचवड शहरात मागील आठ- दहा दिवसापासून पाऊस सुरु आहे. या पावसात नव्याने बनवण्यात आलेले डांबरी रस्ते वाहून जाणे...
