भाजपच्या अश्विनी जगताप यांना विजयी करून विकासपुरूष लक्ष्मण जगताप यांना वाहा श्रद्धांजली; रामदास आठवले यांचे आंबेडकरी जनतेला आवाहन
पिंपरी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -, दि. २० – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...