मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार मोठ्या योजनांचं उद्घाटन
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मराठवाड्यातील विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत....