सर्वसामान्यांच्या पत्राशेडवर कारवाई; मात्र, महापालिकेनेच भाड्याने घेतलेय नदीपात्रातील अनधिकृत पत्राशेड
आरक्षणाच्या जागेवरील अनधिकृत पत्राशेडकडेही दुर्लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचे आयुक्तांना निवेदन पिंपळे गुरव, वार्ताहर :पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या...