मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस मोठा प्रतिसाद वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज
मुंबई दि. 29 जानेवारी 2019 :- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील...