ओडिसी नृत्य नाटिका ‘ मुहूर्ते जीबना ‘ ला चांगला प्रतिसाद—भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
-- '*'मुहूर्ते जीबना ' तून कोरोना काळातील प्रत्ययकारी जीवन दर्शन !*............ पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार...