रिक्षासाठी सरकारी मोबाईल ॲप निर्माण करावा या मतावर पुणे शहरातील सर्व संघटना ठाम, पुणे शहरातील सर्व प्रमुख संघटनांची एक मताने ठराव मंजूर
सरकारी आप निर्माण केल्यास ग्राहक व रिक्षाचालकांचा फायदा :- बाबा कांबळे, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुणे आरटीओ च्या वतीने नुकतेच...