ऑलिम्पिकमध्ये भालाफेक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राचं नाव पुण्यातील आर्मी स्टेडियमला
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरच चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते...