बालवाडी शिक्षिकांना भरघोस वेतनवाढ मंजूर केशव घोळवे यांच्या प्रयत्नाने भरघोस वेतनवाढीची रक्षाबंधन भेट
पिंपरी - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करणार्या 210 बालवाडी शिक्षिकांना भरघोस वेतनवाढीचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात...