Month: December 2021

युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड

हिंजवडी: वाकड गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड करण्यात...

भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय…..ॲड. नितीन लांडगे सत्तावीस कोटी रुपयांहून जास्त विविध विकासकामांना मंजूरी

भोसरी सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय…..ॲड. नितीन लांडगेसत्तावीस कोटी रुपयांहून जास्त विविध विकासकामांना मंजूरीपिंपरी (दि. 29 डिसेंबर 2021) भोसरीतील सर्व्हे क्र....

कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन, समाज कल्याण विभागाची जय्यत तयारी !

कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विविध समित्याच्या माध्यमातुन समन्वय साधला जाणार. पुणे. :. कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन, समाज कल्याण विभागाची जय्यत तयारी !कार्यक्रम...

आदिवासी वधुवर परिचय मेळावा संपन्न

आदिवासी वधुवर परिचय मेळावा संपन्नआदिम वधू वर सूचक केंद्र महाराष्ट्र आयोजित 45 आदिवासीं जमतींचा 8 वा मेळावा पिंपरी चिंचवड च्या...

पुणे,पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुका वेळेतच होणार ; राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासनाला सूचना

पुणे:( विनय लोंढे) निवडणुका मुक्‍त, न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची पूर्ण जबाबदारीसुद्धा राज्य निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे नगर परिषदेची...

पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन पुणे : पुणे महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप 'तर्फे प्राथमिक शिक्षण...

कॉंग्रेसने नेहमीच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा सन्मान केला…..दिप्ती चवधरी

कॉंग्रेसच्या वर्धापनादिनानिमित्त ‘कॉंग्रेस चषक 2021’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजनपिंपरी (दि. 28 डिसेंबर 2021) कॉंग्रेस पक्षाने क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा नेहमी सन्मान...

शासन स्तरावरुन प्रथमच संपन्न होणार, कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन प्रशासनाकडुन नियोजन अंतिम टप्यात !

सुरक्षेच्या दुष्टीने महत्वपुर्ण उपाययोजना ! २२ ठिकाणी पार्किंग , २६० बसेस ची व्यवस्था. पुणे- शौर्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील...

राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा- 2021 आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 2 जानेवारी,...

‘शूर महिला कोविड योद्धा’ शॉर्ट फिल्मची नॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनसाठी निवड…

पुणे: पुण्यातील तरुण दिग्दर्शक सुखदा बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या ' शूर महिला कोविड योद्धा' या लघुपटाची नॅशनल शॉर्ट फिल्म...

Latest News