Month: January 2022

श्रीसदगुरु बाळूमामा संस्थेच्या दिनदर्शिकेचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

श्रीसदगुरु बाळूमामा संस्थेच्या दिनदर्शिकेचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन पिंपरी, प्रतिनिधी :श्री सदगुरु बाळूमामा यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा...

शहर कॉंग्रेसचे महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार : संजय राठोड आकुर्डी, प्राधिकरण येथे कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी-यांची बैठक

शहर कॉंग्रेसचे महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार : संजय राठोडआकुर्डी, प्राधिकरण येथे कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी-यांची बैठकपिंपरी (दि. २ जानेवारी २०२२)...

50 पेक्षा अधिक लोक कार्यक्रमाला त्या कार्यक्रमांना जाणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती: . आजपण माझे बारामतीमध्ये अनेक कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी विचारणार आहे की, तिथं जर ५० च्या वरती...

1 जानेवारीपासून हा निर्णय लागू राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार -पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई: यापुढे राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार आहेत. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे...

पोलिसांनीच रचला पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याचा कट उघड

पुणे:: एका पोलीस कर्मचाऱ्यानं दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी (Give contract to kill police) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप

आमदार अण्णा बनसोडे  यांच्या हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटपपिंपरी  चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी...

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु…अजितदादांची एकहाती सत्ता

अजितदादांची एकहाती सत्ता पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार...

पुणे शहरात विदयार्थ्यां साठी 40 ठिकाणी लसीकरण होणार : महापौर मोहोळ

पुणे: दुसरीकडे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारीही करण्यात आली आहे. पुणे शहरात 40 ठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी...

विजय पटवर्धन फौंडेशन तर्फे ‘निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा’

विजय पटवर्धन फौंडेशन तर्फे'निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा'पुणे :अभिनेते विजय पटवर्धन यांच्या 'विजय पटवर्धन फौंडेशन ' तर्फे 'निर्मला श्रीनिवास विनोदी...

आयएमईडीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२२’

आयएमईडीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२२’ १० जानेवारी रोजी आयोजन,स्पर्धेचे नववे वर्ष पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ...

Latest News