स्मार्ट सारथीवरील नागरिकांच्या तक्रारी योग्य कार्यवाही न करता बंद केल्यास होणार कठोर कारवाई!- आयुक्त शेखर सिंह
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) सबहेड – आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा, सर्व विभागप्रमुखांना तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्याचे आदेश शेखर सिंह,...