क्रांतीगाथा या दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते ,एक मोठा योगायोग म्हणण्यापेक्षा खूप चांगला मुहूर्त- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई :. “आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना क्रांतीगाथा या दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आहे....