महिलांच्या माध्यमातून पोलिस यंत्रणा मध्ये समन्वय साधण्याचं मानिनी फाउंडेशन चं कार्य कौतुकास्पद- पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
कोल्हापूर येथे मानिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलीस बांधवांना 4000 मास्कचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना बलकवडे यांनी मानिनी फाउंडेशनच्या कार्याला...
