सोसायट्यांमधील मतदारांचा संदीप वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनेलला मोठा प्रतिसाद व पाठिंबा
पिंपरी दि. 4( प्रतिनिधी) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे,...
