राष्ट्रीय

गोव्यातील भाजप सरकारला, सर्वोच्च न्यायालयानं दिला दणका

मुंबई | गोव्याच्या भाजप सरकारने राज्यांच्या सचिवाकडे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यावरून…

भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

डेहराडून | राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर बरेच तर्क लावण्यात आले. आज डेहराडून येथे भाजपच्या…

सीरम,भारत बायोटेकला कोरोनावरील लस बनवण्याच्या क्षमते बाबत माहिती द्या..

नवी दिल्ली – अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यानंतर आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या…

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतूनभंडारा दुर्घटनेतील जखमीना मदत

नवी दिल्ली  भंडारा या दुर्घटनेत जी बालकं गंभीर जखमी झाली आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50…

पश्चिम बंगाल सरकार देणार मोफत कोरोनाची लस – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलू न देण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित…

अण्णांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला; उपोषणावर ठाम, ‘पद्मभूषण’ परत करणार

१९७१ च्या कायद्याऐवजी लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मान्य केले;…

मुख्यमंत्री – सहयोगी योजनेत निवड झालेल्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री – सहयोगी योजनेत निवड झालेल्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट मुख्यमंत्री – सहयोगी योजनेअंतर्गत निवड…

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस मोठा प्रतिसाद वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई दि. 29 जानेवारी 2019 :- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे…

Latest News