यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले, निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार
लखनौ : देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया साहूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या आता हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार...