ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो मिळकतधारकांना दिलासा…

पिंपरी - आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि.15) दिली....

मुंडेंचा राजीनामा घेणार नाही….

मुंबई - विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेत त्यांना...

पुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी काढला फतवा….

पुणे : कोणत्याही अधिकाऱ्यांनी माहिती देऊ नये असा फतवा महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी काढला आहे. तसेच...

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठीखर्च करणार दरवर्षी अडीच हजार कोटी

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठीखर्च करणार दरवर्षी अडीच हजार कोटी मुंबई- वीज क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा घडविण्याचा संकल्प राज्याचे उर्जामंत्री  डॉ. नितीन राऊत...

सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे : सहकार आयुक्त

भाजपा सहकार आघाडी कार्यकारिणीची सदिच्छा भेट पुणे :  भाजपा पुणे शहर सहकार आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांनी सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष...

शिक्षकांना आगीपासून बचावाचे प्रशिक्षण

पुणे : महाराष्ट्र  कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या   अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये सेफ किड्स फौंडेशन तर्फे आगीपासून बचाव , प्रथमोपचाराबाबत शिक्षकांना...

शिक्षकांना आगीपासून बचावाचे प्रशिक्षणपुणे : महाराष्ट्र

  पुणे ( प्रतिनिधी ) कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या   अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये सेफ किड्स फौंडेशन तर्फे आगीपासून बचाव ,...

कामगार न्यायालय आणि कामगार उपआयुक्तांचे कार्यालय पिंपरीत सुरु करावे…..डॉ. भारती चव्हाण

कामगार न्यायालय आणि कामगार उपआयुक्तांचे कार्यालय पिंपरीत सुरु करावे…..डॉ. भारती चव्हाणपिंपरी, पुणे (दि. 14 जानेवारी 2021) पिंपरी चिंचवड शहर हे...

मुंडे प्रकरण: पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल…

मुंबई: मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...

सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्मण रेषा ओलांडली – जेष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट

नवी दिल्ली: एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोह यांसारखे कायद्याचे विषय न्यायालयापुढं आहेत....