ताज्या बातम्या

राज्यातील कलाकेंद्र सुरु करण्यास परवानगी

सोलापूर: कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेल्या कलाकेंद्रांमध्ये आता पुन्हा एकदा ढोलकीवर थाप आणि घुंगराची छनछन ऐकायला मिळत आहे....

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू – देवेंद्र फडणवीस

मुंबई: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच पण, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला...

TRP घोटाळ्या संदर्भात रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई | फेक टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात...

शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं नेमकं कारण काय आहे?

सिहोर | भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जातीव्यवस्थेबाबत...

पुणे रेस कोर्स येथील घोडा बेटिंग प्रकरणी शहर पोलिसांची मोठी कारवाई

पुणे रेस कोर्स येथील घोडा बेटिंग प्रकरणी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दोन बड्या बुकीसह तब्बल २७ जणांना ताब्यात...

कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना मोफत मिळाली पाहिजे- आमदार महेशदादा लांडगे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक विकसीनशील महापालिका आहे. शहराचा नावलौकिक आणि विकासामध्ये इथल्या प्रत्येक नागरिकांचे योगदान आहे. त्यामुळे...

दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस- शिवसेनेचे संतोष ढवळे

यवतमाळ : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे...

शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची

शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि...

शाहू, फुले, आंबेडकर यांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही तर मानसिकता तयार करायची गरज

मुंबई: 'जी विचारधारा घेऊन सामूहिक कष्ट केले त्या सर्वांचा सन्मान इथं केला गेला आहे. जी विचारधारा स्वीकारली त्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न...

औरंगाबाद भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण...

Latest News