प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनीने रिफ्टेक्टर्स बसविणे बंधनकारक…..परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे
पिंपरी, पुणे (दि. 13 जून 2021) माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त...