श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानामध्ये मंगळवार दि.24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6...