कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
दरम्यान, कालीचरण महाराज यांनी धर्म संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी...
दरम्यान, कालीचरण महाराज यांनी धर्म संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी...
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळील ५० एकर जागा राज्य सरकारने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी आणि या...
मुंबई। : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबद्दल कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे. राज्यपालांकडे...
नवीदिल्ली। : NEET-PG 2021 काउन्सलिंगमध्ये उशीर झाल्याने दिल्लीमध्ये निवासी डाॅक्टरांनी रात्री उशीरापर्यंत प्रदर्शन केले. यामध्ये डाॅक्टरांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली....
पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा उत्साहात- नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी केले आयोजन- कार्यक्रमास हजारो नागरिक व कार्यकर्ते उपस्थितपिंपरी...
छावा मराठा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती पिंपरी, प्रतिनिधी :सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्रमाणभूत मानून गेली...
पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवातून दिला लहान मुले, तरुणाईला संदेशभंडारा डोंगर मंदिरासाठी मिळाले भरीव योगदानपिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप...
‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१’ चे शानदार वितरण…………………….भानू काळे, डॉ. विनिता आपटे,धनंजय शेडबाळे, नितीन सोनवणे, असलम बागवान सन्मानित...
सातारा::: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सर्वच कारभार केंद्राकडे द्या,असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या विधानाचा शरद पवार...
'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटनपिंपरी, पुणे (दि. 27 डिसेंबर 2021) चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई...